बाबावाक्यम प्रमाणम् ...

बाबावाक्यम् प्रमाणम् हे संस्कृतातले वाक्य. कोण्या ज्येष्ठ व्यक्तीला सर्वाधिकार देणारे. आपले वय वाढते तसे हे अधिकार आपल्याला मिळतात असा एक (गैर) समज सर्वांचाच होतो. आम्हीही त्याला अपवाद नाही. आम्हाला जे काही वाटले ते लिहिले. आणि ते सर्व बरोबरच आहे असा समजही करून घेतला ! शेजारी दिलेल्या दुव्यांवर आमचं लेखन वाचनासाठी उपलब्ध आहे. त्याखाली प्रतिसाद देण्यासाठी जागाही आहे. तुमचे मनमोकळे प्रतिसाद तिथे लिहाल अशी आशा करतो.


आम्ही कोण ?

अभियंता, प्राध्यापक, पत्रकार, वकील, माजी सरकारी अधिकारी.
इतरांचंही स्वागत आहे.

एक जुना साहित्य विचार....

चंद्र एकच आहे पण वेगवेगळ्या तलावांमधे पडलेली त्याची प्रतिबिंबे अनेक आहेत. साहित्य चंद्रासारखे असते आणि वाचक तलावांसारखे.
 

तुम्हाला लिहायचंय इथे ?

पुस्तक प्रकाशन ही एक  गोष्ट हल्ली खर्चिक आणि अवघड होऊन बसली आहे. आम्ही तुमचे लेखन इंटरनेटच्या (माया) जालावर अगदी कमी खर्चात प्रसिद्ध करू शकतो. तपशीलासाठी आम्हाला इ-मेल लिहा या पत्त्यावर...
prasad@babavakyam.com